Table of Contents
Heart Touching Birthday Wishes In Marathi
Heart Touching Birthday Wishes In Marathi : here are all birthday wishes in Marathi. here you have all types of birthday wishes in Marathi. so just check out our huge collection of wishes
Birthday wishes in Marathi for friend
| मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत !
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो
आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी
पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख,
समृद्धी आणि समाधान देवो !
वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
Happy Birthday Dear Friend
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही
खास माणसांचे असतात.जसा तुझा वाढदिवस !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा
आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday My Best Friend
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी
झाला थोडा लेट पन थोड्याच वेळात
त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday wishes for brother Marathi
| भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
First part of Birthday wishes for brother Marathi
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस,
तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला,
रुसले कधी तर जवळ घेतलंस मला,
रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
दादा,
आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास.
असाच आमच्यासोबत सदैव राहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
SECOND part of Birthday wishes for brother Marathi
जेव्हा एकटेपणा जाणवतो,
तेव्हा तूच सोबतीला असतोस,
खरंतर आहेस माझा भाऊ पण,
आहेस मात्र मित्रासारखा,
हॅपी बर्थ डे ब्रदर.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची पार्टी?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
काही जणांचा हिरो असतात
यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा
. हॅपी बर्थडे ब्रदर.
बोलायचं तर खूप काही आहे..
पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं,
कधी होता कामाचा बहाणा,
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस.
तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस.
माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम.
या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो,
माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता.
माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.
भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा.
तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा!
म्हणूनच,
तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो.
हॅपी बर्थडे भावा.
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.
आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे.
भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन.
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
THIRD part of Birthday wishes for brother Marathi
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
थँक्यू दादा…
तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती.
तेव्हा तू मला साथ दिलीस.
माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा.
थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल.
तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
रोज सकाळ आणि संध्याकाळ..
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
Birthday wishes for sister Marathi
| बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू एक सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहिण आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या प्रेमळ,
गोड,
काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
सर्वात लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान
असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.
हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य,
अपेक्षा आणि हास्य.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
FUNNY BIRTHDAY WISHES FOR SISTER IN MARATHI
मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु
बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे
अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा
चांगली बहीण या जगात नाही.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप
बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही.
माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न
बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस.
अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
BIRTHDAY WISHES FOR SISTER IN MARATHI
आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले
एकमेकींवर किती प्रेम आहे.
तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस.
माझ्या गोड परीसारख्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु मी खूपच
भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे.
मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की तुमचे
आयुष्य आनंदाने भरुन जावो दुःखाला तुमच्या
आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी
घेणाऱ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद.
लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये
शोधतात परंतु माझ्यासाठी माझा आदर्श नेहमी तूच राहिली आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची
कल्पना करू शकत नाही तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर मांजर उंदरांप्रमाणे
भांडत असलो तरीही शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन,
कारण तू माझे हृदय आहेस. हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर.
तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा
अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
Birthday wishes in Marathi for husband
| नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
FIRST part of Birthday wishes in Marathi for husband
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे,
कारण हा तो दिवस आहे,
ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि
आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल.
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात.
दीर्घायुषी व्हा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या
शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर!
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हॅप्पी बर्थडे डियर!
माझं आयुष्य,
माझा सोबती,
माझा श्वास,
माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या या खास दिवसानिम्मीत,
खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या.
हॅप्पी बर्थडे डियर!
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी
घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम
दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर!
तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा,
आणि या शुभदिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य,
सुख, ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच मनी इच्छा.
SECOND part of Birthday wishes in Marathi for husband
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता
असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस,
आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात
सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही!
हॅप्पी बर्थडे डियर!
लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते,
पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला,
तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला.
शतायुषी व्हा.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये.
मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय,
माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं, म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल,
मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.
माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच
आहे ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,
आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या दयाळू आणि विचारवंत पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
THIRD part of Birthday wishes in Marathi for husband
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
Birthday Wishes for Wife Marathi
| बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
First part of Birthday Wishes for Wife Marathi
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू माझ्या
आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू माझं पहिलं
आणि शेवटचं प्रेम आहेस तू माझी अर्धांगिनी,
माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक
चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली मला आनंदी ठेवले,
जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much!
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी बायको द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच
वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
SECOND part of Birthday Wishes for Wife Marathi
छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples
|भांडतात जे एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात.
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं! बस्स!
आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!
माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला
स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU & HAPPY BIRTHDAY DEAR!
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे
नाते जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको
माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या आणि आपल्या
सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे
ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
Birthday wishes for father Marathi
| वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
FIRST PART OF Birthday wishes for father Marathi
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला
नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही
बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही.
नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी तू मला मदत केलीस
तसेच माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस त्याबाबत
मी तुझा ऋणी आहे. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते.
बाबा नेहमी असेच आनंदी राहा.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.
माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन ज्यांना नेहमीच
माझी काळजी असते ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे
अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून,
त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी
माझ्या सोबत होतात नेहमी असेच माझ्या पाठीशी रहा.
आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात.
हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.
प्रत्येक मुलाचे पहिले प्रेम म्हणजे त्याचे वडील हॅपी बर्थडे डॅडी.
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो.
धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण केल्याबद्दल.
विमानात बसून उंचावर फिरण्यात एवढा आनंद नाही
जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता.
लव्ह यू बाबा.
हॅप्पी बर्थडे.
ते वडिलच आहेत जे पडण्याधीच आपला हात पकडतात
परंतु वर उठवायच्या ऐवजी कपडे झाडून पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात.
SECOND PART OF Birthday wishes for father Marathi
हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील या
जगात पण तुमच्यासारखे आई वडील पुन्हा मिळणे शक्य नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
वडिलांची सोबत म्हणजे माझ्यासाठी सूर्याप्रमाणे आहे.
सूर्य तापट नक्कीच असतो परंतु तो नसताना सर्वत्र अंधारच असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
बाबा मी आता कशाचाच हट्ट करत नाही कारण मला
आता समजले आहे की हट्ट पूर्ण करणे किती कठीण आहे.
लव्ह यू बाबा.
प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत.
पप्पा हॅप्पी बर्थडे
माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही डगमगलो नाही एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच घाबरलो नाही,
माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय कारण मला माहिती आहे माझे बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या चेहऱ्यावरील हास्य माझ्या वडिलांमुळेच आहे
माझ्या डोळ्यात जी चमक आहे ती ही वडिलांमुळेच
आहे माझे बाबा माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत
कारण माझ्या आयुष्यातील हा आनंद केवळ माझ्या
वडिलांमुळेच आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात ज्यांनी आयुष्याच्या
प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला.
बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात.
पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात, माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत.
पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार
कारण तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर आहे.
बाबा आत्ता मला समजते आहे की माझ्या वाईट सवयींना तुम्ही कसे सहन केले असेल.
माझे आयुष्य सुखी आणि सुंदर बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार.
हॅप्पी बर्थडे बाबा.
Birthday wishes for Mother Marathi
| आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा (AAi)
FIRST PART OF Birthday wishes for Mother Marathi
पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता
उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व गुन्हे माफ होणारे जगातील
एकमेव न्यायालय म्हणजे आई.
इतरांपेक्षा नऊ महिने जास्त
ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई.
एकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही.
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही.
हजारो लोक मिळतील या जगात परंतु आपल्या चुकीला क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून
त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
तुझ्याशिवाय या जीवनाची कल्पना करणे अशक्य
आहे माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.
हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम.
माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले पाहू मला
तर माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे.
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते.
जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते.
हॅप्पी बर्थडे डिअर मदर.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही
ती हृदयाजवळ असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो,
ती दुसरी कोणी नाही आईच असते.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
माझे आत्तापर्यंतचे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.
SECOND PART OF Birthday wishes for Mother Marathi
अशी कोणती गोष्ट आहे जी इथे मिळत नाही सर्व काही मिळते इथे परंतु आई मिळत नाही.
आई-वडील या अशा व्यक्ती आहेत ज्या आयुष्यामध्ये पुन्हा भेटत नाहीत.
माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील
अडचणी असो मला सर्वात आधी मदत करणारी माझी आईच आहे.
आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच आई. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.
माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही मला आठवते.
माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत.
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही.
आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा.
आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला.
लव्ह यू आई.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु,
मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती
म्हणजेच माझी प्रिय आई.
हॅप्पी बर्थडे माय स्वीट मदर.
जेव्हा आपल्याला बोलताही येत नव्हते तेव्हाही आपली प्रत्येक गोष्ट
आईला समजत होती आणि आत्ता बोलता येते तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो,
राहुदे आई तुला काय समजणार आहे.
विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि गोड
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला माहित आहे आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा त्याग केला आहेस.
खूप खूप धन्यवाद आई लव्ह यू .
Birthday Wishes For Daughter Marathi
| मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहो
तू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो.
Happy Birthday My Sweet Daughter..!
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
तू नेहमी माझी गोड मुलगी राहशील.
for more greetings you can check out : MYGREETINGCARD.ONLINE